जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Home Loan: गृहकर्ज घेणाऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच आरबीआयनं व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली. फेब्रुवारीमध्ये आरबीआयनं रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली होती आणि त्यानंतर एप्रिलमध्ये त्यात कपात केली होती. ...
Gold Silver Price 2 May: लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरानं एक लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता त्यात घसरण होत आहे. पाहा १० ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती खर्च करावा लागणार. ...
NPS Vatsalya Yojana: आपल्या मुलांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर आजपासूनच त्यांचा कोट्यधीश बनण्याचा प्रवास सुरू करू शकता. ...
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियम बदलत असतात. आजपासून आजपासून बँकांच्या नियमापासून ते सिलिंडरच्या किंमतीपर्यंत अनेक बदल झाले आहेत. त्याचा थेट खिशावर परिणाम होणारे. ...
आज अक्षय्य तृतीया आहे. या शुभ मुहूर्तावर लोक सोनं खरेदी करतात. या दिवशी बाजारात सोनं खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर जर तुमच्याकडे बाजारात जाऊन सोनं खरेदी करायला वेळ नसेल तर तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करू शकता. ...
घर घेण्यासाठी बहुतांश लोकांना गृहकर्ज घेण्याची आवश्यकता असते. पण हेही खरं आहे की ईएमआय भरताना तुम्हाला कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. कारण गृहकर्जावर ९ टक्क्यांपर्यंत व्याज द्यावं लागतं. ...
Gold Silver Price 29 April: उद्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे आणि एक दिवस आधी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झालाय. आज सोन्याच्या किंमतीत जोरदार तेजी दिसून आली. ...
Tata Salt Story: सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात टाटा समूहानं ट्रकपासून स्टीलपर्यंत प्रत्येक मोठ्या व्यवसायात आपला ठसा उमटवला. टाटा समूहाने स्टील आणि ट्रक सारख्या वस्तूंच्या निर्मितीव्यतिरिक्त मिठाच्या व्यवसायात का प्रवेश केला हे तुम्हाला माहित आहे का ...