जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
MS Dhoni Income Tax: कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा झारखंडची राजधानी रांचीत राहणारा महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमध्ये अमिट ठसा उमटवण्याबरोबरच कर भरण्यातही आघाडीवर आहे. त्यानं भरलेल्या कराची रक्कमही अनेकदा चर्चेत येते. ...
आज आम्ही एका अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्यांच्याकडे एक-दोन नाही तर ६०० रोल्स रॉयस कार आहेत. त्यांच्याकडे तब्बल ७ हजार कार्सचं कलेक्शन असून काही कार्स सोन्यानंही मढलेल्या आहेत. ...
US Stock Market Crash: ट्रम्प यांच्या शुल्काचा परिणाम अमेरिकेच्याच शेअर बाजारावर जास्त दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन शेअर बाजाराचाच बाजार उठला. ...
PF New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता पीएफचे पैसे काढणं आणखी सोपं झालंय. ईपीएफओच्या कोट्यवधी सभासदांना दिलासा मिळालाय. ...
Mutual Fund Vs Sukanya Samriddhi Highet Education: मुलांच्या शिक्षणाचा खर्च सातत्यानं वाढत असल्यानं त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा निधी उभा करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. ...
Trump Tariff Stock Market Effect: ट्रम्प यांच्या या शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जपान आणि कोरियाच्या बाजाराइतका दिसून आलेला नाही. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह उघडल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये आहे. ...