लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
... ही शिवसेना-काँग्रेसची नुरा कुस्ती; औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा टोला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... ही शिवसेना-काँग्रेसची नुरा कुस्ती; औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा टोला

निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते. निवडणुका संपल्या की त्यांना विसर पडेल असं म्हणत फडणवीसांची शिवसेनेवर टीका ...

'सामना'च्या अग्रलेखात गलिच्छ भाषा, रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार: चंद्रकांत पाटील - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सामना'च्या अग्रलेखात गलिच्छ भाषा, रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार: चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं आपण म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी मागितलं फ्रान्सचं नागरिकत्व; सांगितलं 'हे' कारण - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी मागितलं फ्रान्सचं नागरिकत्व; सांगितलं 'हे' कारण

Boris Johnson : बोरिस जॉन्सन यांचे वडिल स्टॅनले यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला फ्रान्सचं नागरिकत्व हवं असल्याचं म्हटलं. तसंच यामागे कोणतं कारण आहे याबाबतही त्यांनी माहिती दिली. ...

नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार भारत  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार भारत 

UNSC : भारत आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यरत असणार आहे. यूएनएससीमध्ये पाच स्थायी सदस्य आणि १० अस्थायी सदस्य असतात. ...

किम जोंग उन यांनी अनोख्या पद्धतीनं दिल्या देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, "मी..." - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन यांनी अनोख्या पद्धतीनं दिल्या देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, "मी..."

Kim Jong Un : किम जोंग उन यांनी देशवासीयांना दिल्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा. या महिन्याच्या सुरूवातीलाच होणार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक. ...

नववर्षाच्या सुरूवातीलाच ट्रम्प यांचा झटका; वर्क व्हिसाबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नववर्षाच्या सुरूवातीलाच ट्रम्प यांचा झटका; वर्क व्हिसाबाबत घेतला मोठा निर्णय

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि अमेरिकेत रोजगाराची संधी शोधणाऱ्या भारतीयांवरही मोठा परिणाम होणार आहे. ...