लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वाढती मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वाढती मागणी

Mumbai News: प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची मागणी वाढत असून कुलाब्यातील नेव्ही आणि आर्मी संरक्षण विभागासाठी आणखी साडेतीन दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाणार आहे.  या विभागाला सध्या दररोज  १७ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. ...

सुटीच्या दिवशीही होणार मालमत्ता कराची वसुली  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुटीच्या दिवशीही होणार मालमत्ता कराची वसुली 

गुरुवारी टॉप टेन थकबाकीदारांची आणखी एक यादी जाहीर करण्यात आली. ...

होळीसाठी झाडे तोडली जात आहेत? १९१६ या क्रमांकावर करा तक्रार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीसाठी झाडे तोडली जात आहेत? १९१६ या क्रमांकावर करा तक्रार

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वृक्षतोड करू नये. ...

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेत नव्या आयुक्तांची नियुक्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेत नव्या आयुक्तांची नियुक्ती

Mumbai News: निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने  मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेत नव्या आयुक्तांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही पालिकेत  बुधवारी  नूतन  आयुक्तांनी पदभार स्वीकारला.   ...

डॉ. अमित सैनी यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. अमित सैनी यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांनी डॉ. सैनी यांचे स्वागत केले.  ...

भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

नोकरशहांना मोफत आजीव सदस्यत्व नामनिर्देशित करण्याचा सरकारी निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.  ...

७८ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी; मुंबई महापालिकेकडून आणखी १० जणांची नावे जाहीर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७८ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी; मुंबई महापालिकेकडून आणखी १० जणांची नावे जाहीर

मालमत्ताकर वसुलीच्या अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने आर्थिक क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत अशांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...

पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील १२ पूल होणार मजबूत; २३ कोटी ६८ लाख खर्च - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील १२ पूल होणार मजबूत; २३ कोटी ६८ लाख खर्च

हे काम दोन टप्प्यात होणार आहे. काही कामे पावसाळ्यापूर्वी, तर काही कामे पावसाळ्यानंतर केली जाणार आहेत. ...