लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हेमंत बावकर

हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.
Read more
Tata Tigor CNG Review: इम्प्रेस हो जाओगे? मांढरदेवीची चढण, टाटाची सीएनजी कार, त्यात गेल्या रविवारची गर्दी, दम काढला, पण... - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Tigor CNG Review: इम्प्रेस हो जाओगे? मांढरदेवीची चढण, टाटाची सीएनजी कार, त्यात गेल्या रविवारची गर्दी, दम काढला, पण...

कारची शोरुममध्ये टेस्ट राईड घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही या गोष्टी करून नाही पाहू शकणार... मांढरदेवीच्या डोंगराचा घाट.... बापरे, सीएनजी कार, दम नाही का निघणार... ...

ताकद एवढी की पेट्रोलवरील वाटत नाही, १०.५० लाखांत अडास अन् छोट्या रोबोटवाली SUV... अलिशान एमजी एस्टर - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ताकद एवढी की पेट्रोलवरील वाटत नाही, १०.५० लाखांत अडास अन् छोट्या रोबोटवाली SUV... अलिशान एमजी एस्टर

MG Astor Review in Marathi: साडे दहा लाखांत आता कोणती एसयुव्ही कार येते? मारुतीची ब्रेझाचे लो लेव्हल मॉडेल, टाटा नेक्सॉनचे लो एंड मॉडेल, एमपीव्ही अर्टिगा... यात काय काय येते? MGची Astor कधी पाहिलीय का? एकदा चालवून पहाच... ...

Tata Altroz Review in Marathi: टाटा अल्ट्रॉझ: फाईव्हस्टार प्रिमियम, पण खिशाला परवडते का? 1160 किमीचा रिव्ह्यू, पहा कशी वाटली... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Altroz Review in Marathi: टाटा अल्ट्रॉझ: फाईव्हस्टार प्रिमियम, पण खिशाला परवडते का? 1160 किमीचा रिव्ह्यू, पहा कशी वाटली...

Tata Altroz Long Drive Review in Marathi: घाटावरील सपाट रस्ते, कोकणातील अवघड नागमोडी वळणे आणि खड्ड्यांचे रस्ते असे ११६० किमी अंतर पालथे घातले. मायलेज, फिल... कशी वाटली... ...

ए धक्का काय मारतो! सिंहगड एक्स्प्रेसमध्ये झोंबाझोंबी, मारामाऱ्या; राडेबाज घुसखोरांमुळे रिझर्व्हेशन करणारे प्रवासी वैतागले... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ए धक्का काय मारतो! सिंहगड एक्स्प्रेसमध्ये झोंबाझोंबी, मारामाऱ्या; राडेबाज घुसखोरांमुळे रिझर्व्हेशन करणारे प्रवासी वैतागले...

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये रिझर्व्हेशनच्या डब्यांसोबत जनरलचे डबेही पुरेसे आहेत. तरीही हे अनारक्षित तिकिटे असलेले प्रवासी आरक्षणाच्या डब्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. ...

एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, आदित्य येणार? फडणवीस तेव्हाही आलेले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, आदित्य येणार? फडणवीस तेव्हाही आलेले

Eknath Shinde As new CM: ज्या उद्धव ठाकरेंच्या संयमी, विनयशील नेतृत्वाची कालपासून चर्चा आहे, ते पाहता उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहायला हवे, असे अनेकांना वाटत आहे. उद्धव ठाकरे असे करतील का?  ...

Petrol, Diesel Tax Cut Row : पेट्रोल, डिझेल कर कपातीविरोधात पेट्रोल पंप चालक; गौडबंगाल काय? दर वाढणार?  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Petrol, Diesel Tax Cut Row : पेट्रोल, डिझेल कर कपातीविरोधात पेट्रोल पंप चालक; गौडबंगाल काय? दर वाढणार? 

Petrol, Diesel Price: पंपचालकांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या डिझेलमागे प्रति लीटर ३.५० रुपये आणि आणि पेट्रोलमागे प्रति लीटर ३.२५ रुपये कमिशन दिले जाते. हे कमिशन वाढलेल्या दरांच्या तुलनेत परवडत नाही, अशी ओरड पेट्रोल पंप मालकांची आहे ...

Petrol, Diesel Price Today: कसला दिलासा! राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, पण पेट्रोल, डिझेलचे दर बदललेच नाहीत; गौडबंगाल काय? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Petrol, Diesel Price Today: कसला दिलासा! राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, पण पेट्रोल, डिझेलचे दर बदललेच नाहीत; गौडबंगाल काय?

No Petrol, Diesel Price cut Today: नागरिकांना आज सोमवारी आणखी दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतू तसे झाले नाही. कालच्याच केंद्र सरकारने कमी केलेल्या दराने आज राज्यात पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येत आहे. गौडबंगाल काय? ...

OLA S1 Pro Vs TVS iQube ST: ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! TVS ने दिला त्याहून भारी पर्याय - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA S1 Pro Vs TVS iQube ST: ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! TVS ने दिला त्याहून भारी पर्याय

ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! जुन्या जाणत्या कंपनीने सॉल्लिड स्कूटर आणलीय. टीव्हीएसने दोन दिवसांपूर्वी आयक्यूबची तीन अपडेटेड मॉडेल लाँच केली आहेत. ...