हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
Apple iphone 12 launch: कंपनीने आयफोन 12 मिनी (iPhone 12 mini) देखील लाँच केला आहे. हा फोन दोन स्क्रीन साईजमध्ये असून 5.4 आणि 6.1 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. ...
Corona Virus Vaccine : डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्रीगटाला याची माहिती दिली. मंत्रीगटाच्या 21 व्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, हरदीप सिंह पुरी आदी मंत्री उपस्थित होते. ...
Bihar assembly Election 2020: जेव्हा खरा उमेदवार तिकिट घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह भाजपा कार्यालयात गेला तेव्हा त्याला पक्षाचे तिकिट तर विरेंद्र पासवान घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून त्या नेत्याच्या पायाखालची वाळूच सरकली. यानंतर शोध ...
Post Office Recruitment 2020 (Maharashtra Postal Circle Vacancy) पोस्ट खात्यात नोकरी हवी असेल तर मराठीची जाण असणे, लिहिता-बोलता येणे गरजेचे आहे. यासाठी एक चाचणी देखील होणार आहे. ...