लाईव्ह न्यूज :

author-image

हेमंत बावकर

हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.
Read more
चिंता सोडा! प्रवाशांनो रिकाम्या हातांनी स्थानकावर या; रेल्वे अवजड बॅगा पोहोचविणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता सोडा! प्रवाशांनो रिकाम्या हातांनी स्थानकावर या; रेल्वे अवजड बॅगा पोहोचविणार

Indian Railway New Scheme : रेल्वे यासाठी कमी पैसे आकारणार आहे. कमी शुल्क घेऊन डोअर-टू-डोअर सेवा उपलब्ध केली जाणार आहे. प्रवाशाच्या घरातून त्याचे समान रेल्वे कोच तसेच रेल्वे कोचमधून प्रवाशाचे सामान त्याच्या घरी पोहोच केले जाणार आहे. ...

रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प

Dr. Reddy's Laboratories : काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती. ...

नौदलाला मिळाली स्वदेशी शक्ती; INS Kavaratti विदेशी पाणबुड्यांना सळो की पळो करून सोडणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलाला मिळाली स्वदेशी शक्ती; INS Kavaratti विदेशी पाणबुड्यांना सळो की पळो करून सोडणार

INS Kavaratti: प्रोजेक्ट 28 नुसार चार स्टील्थ युद्धनौका बनविण्यात आल्या आहेत. यापैकी तीन युद्धनौका याआधीच देशसेवेत आहेत. ...

Nissan Magnite ब्रेझा, सोनेटला टक्कर देणार; 20 चे मायलेज आणि बरेच काही - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Nissan Magnite ब्रेझा, सोनेटला टक्कर देणार; 20 चे मायलेज आणि बरेच काही

Nissan Magnite : भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे.  ...

Video: गेंड्याने छेड काढली; जिराफाची लाथ बसताच... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: गेंड्याने छेड काढली; जिराफाची लाथ बसताच...

Social Viral: आय़एफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी याचा व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही किक गेंडा आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. ...

Ajit Pawar News: अजित पवारांना कोरोनाची लागण नाही; पार्थ पवारांनी केले अफवांचे खंडन - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ajit Pawar News: अजित पवारांना कोरोनाची लागण नाही; पार्थ पवारांनी केले अफवांचे खंडन

Ajit Pawar News: अजित पवार यांना दोन दिवसांपूर्वी अंगदुखी, ताप सारखी लक्षणे जाणवत होती. अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. ...

नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!; पंकजा मुंडे यांचा समर्थकांना संदेश - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!; पंकजा मुंडे यांचा समर्थकांना संदेश

Pankaja Munde dasara melava : भगवान गडावरील दसरा मेळाव्याची भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषणा केली. यावेळी त्यांनी यंदाच्या मेळाव्याचे स्वरूप कसे असेल हे सांगितले. ...

Gold Rates Today: तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rates Today: तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold, Silver Rates Today: 7 ऑगस्ट 2020 या दिवशी सोन्या-चांदीच्या दराने आतापर्यंतची सर्वाधिक किंमत गाठली होती. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी त्यांचा उच्चांक गाठला होता. ...