लाईव्ह न्यूज :

default-image

गोपालकृष्ण मांडवकर

बंद घरात आढळला महसूल कर्मचाऱ्यांचा मृतदेह; तुमसर येथील घटनेने खळबळ - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बंद घरात आढळला महसूल कर्मचाऱ्यांचा मृतदेह; तुमसर येथील घटनेने खळबळ

तुमसर शहरातील श्रीराम नगरातील एका बंद घरात महसूल कर्मचाऱ्यांचा मृतदेह ३० सप्टेंबर रोजी सकाळी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...

वीज पडून ३ शेळ्या दगावल्या, सुदैवाने गुराखी बचावला - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज पडून ३ शेळ्या दगावल्या, सुदैवाने गुराखी बचावला

गावच्या तलाठ्यांकडून घटनेची नोंद ...

तलावात पोहायला तलावात गेला, अन् जीव गमावून बसला - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तलावात पोहायला तलावात गेला, अन् जीव गमावून बसला

मोरगाव (राजेगाव) येथील घटना ...

नईम शेख खून प्रकरणात आणखी एका आरोपीची भर; आतापर्यंत ९ जणांना अटक, एक फरार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नईम शेख खून प्रकरणात आणखी एका आरोपीची भर; आतापर्यंत ९ जणांना अटक, एक फरार

पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष डहाट याला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता लकी घडले याने खुणाच्या दिवशी तब्बल ३३ कॉल केलेले दिसून आले. यावरून त्याला ताब्यात घेऊन आज (गुरुवारी) अटक करण्यात आली. ...

नईम शेख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; सहा आरोपींना अटक, तीन जण फरार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नईम शेख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; सहा आरोपींना अटक, तीन जण फरार

पिस्तुल, चाकूसह तवेरा वाहन जप्त ...

सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या, गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या, गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना

जुन्या वादातून गोळ्या झाडल्याची माहिती ...

शेत पहायला गेले, रानडुकराने शेतकऱ्याला गंभीर जखमी केले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेत पहायला गेले, रानडुकराने शेतकऱ्याला गंभीर जखमी केले

खापा शेतशिवारातील घटना ...

बावनथडी पुलावरून तीन फुट पाणी; महाराष्ट्र-मध्यप्रदेश मार्ग बंद - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी पुलावरून तीन फुट पाणी; महाराष्ट्र-मध्यप्रदेश मार्ग बंद

महाराष्ट्र महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेवरील बावनथडी नदीवर बपेरा (ता. तुमसर) या गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर हा मोठा पूल आहे. ...