लाईव्ह न्यूज :

default-image

गोपालकृष्ण मांडवकर

पैशासाठी पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच ढकलले देहविक्री व्यवसायात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशासाठी पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच ढकलले देहविक्री व्यवसायात

साकोली तालुक्यातील संतापजनक प्रकार : ६ आरोपींना अटक १ फरार ...

विष प्राशन करून युवकाची आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अस्पष्ट - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विष प्राशन करून युवकाची आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अस्पष्ट

सरकारी दवाखान्यातील डॉ. कुरंजेकर, भंडारा व लाखनीचे पोलिस नायक यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

अल्पवयीन बालिकेचे अपहरण आणि मारहाण, पोक्सोअंतर्गत तिघांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अल्पवयीन बालिकेचे अपहरण आणि मारहाण, पोक्सोअंतर्गत तिघांना न्यायालयीन कोठडी

पाच महिन्यांपूर्वी अत्याचार : पुन्हा गैरवर्तन, आईची तक्रार ...

सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी फरार आरोपीला पकडले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी फरार आरोपीला पकडले

धुऱ्याआड बसला होता लपून : आरोपी होता घरफोडीच्या गुन्ह्यात वाँटेड. ...

सायकलने रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाचा अपघाती मृत्यू, लाखांदूर पंचायत समितीजवळ घडली घटना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सायकलने रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाचा अपघाती मृत्यू, लाखांदूर पंचायत समितीजवळ घडली घटना

पांडूरंग नाकतोडे हे आपले काही कामकाज आटोपून सायकलने रस्ता ओलांडत होते. ...

नादुरूस्त ट्रकवर दुचाकी धडकली; एक युवक ठार, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नादुरूस्त ट्रकवर दुचाकी धडकली; एक युवक ठार, दुसरा गंभीर जखमी

ट्रकचालकाचा निष्काळजीपणा ठरला अपघाताला कारणीभूत. ...

अवकाळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्यपालांचं आश्वासन - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवकाळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्यपालांचं आश्वासन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यपालांचा दिलासा ...

परीक्षेला जाणाऱ्या बालकाचा झाला अपघाती मृत्यू; दुचाकीची धडक बसली अन्‌ रुग्णालयाच्या वाटेवरच गेला जीव - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :परीक्षेला जाणाऱ्या बालकाचा झाला अपघाती मृत्यू; दुचाकीची धडक बसली अन्‌ रुग्णालयाच्या वाटेवरच गेला जीव

परीक्षा देण्यासाठी तुमसरला जात असताना भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील खैरलांजी गावशेजारी दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ...