Sangli Accident News: सांगली येथील कर्मवीर चौकाजवळ रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या अशोका कंपनीच्या आरामबसमध्ये वटवाघूळ शिरल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या बागेच्या कठड्यावर आणि लोखंडी जाळीवर एका बाजूने कलंडली. ...