लाईव्ह न्यूज :

default-image

गौरी टेंबकर

मित्राशी वाद मिटतील, एक पूजा करावी लागेल! ऑनलाईन ज्योतिषाचा तरुणीला चुना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्राशी वाद मिटतील, एक पूजा करावी लागेल! ऑनलाईन ज्योतिषाचा तरुणीला चुना

गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.  ...

दोन कोटीचे दागिने, लाखोची रोख पळवणारी टोळी गजाआड ! उत्तर प्रदेशमध्ये खार पोलिसांची कारवाई  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन कोटीचे दागिने, लाखोची रोख पळवणारी टोळी गजाआड ! उत्तर प्रदेशमध्ये खार पोलिसांची कारवाई 

घरमालक कुटुंबासोबत गोवा फिरायला गेल्याचा फायदा उचलत त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकराने करोडोचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड लंपास केली. ...

चोराने पळवली विद्यार्थिनीची पीगी बँक, ओशिवरा परिसरातील प्रकार  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोराने पळवली विद्यार्थिनीची पीगी बँक, ओशिवरा परिसरातील प्रकार 

तक्रारदार विद्यार्थिनी सोनी महातो (२२) ही बहरामबाग परिसरात आई-वडील आणि भाऊ-बहिणींसह राहते. ...

 निष्काळीपणामुळे अपघात होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : निष्काळीपणामुळे अपघात होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू 

- कांदिवली परिसरातील घटना. ...

निष्काळीपणामुळे अपघात होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू, कांदिवली परिसरातील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निष्काळीपणामुळे अपघात होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू, कांदिवली परिसरातील घटना

पोलिसांनी मयत सुखदेवे यांच्याच विरोधात संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. ...

मागच्या दारातून बंगल्यात शिरत महिलेवर जीवघेणा हल्ला, मालाड पोलिसात घरघड्यावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागच्या दारातून बंगल्यात शिरत महिलेवर जीवघेणा हल्ला, मालाड पोलिसात घरघड्यावर गुन्हा दाखल

एका घरगड्याने बंगल्याच्या मागच्या दारातून आत प्रवेश करत एका ४२ वर्षीय महिलेवर हल्ला केला. ...

उसन्या पैशासाठी, कॉलेजच्या विद्यार्थ्यावर दगडहल्ला! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उसन्या पैशासाठी, कॉलेजच्या विद्यार्थ्यावर दगडहल्ला!

सांताक्रुज पूर्व परिसरात यश तुशामद (२०) नामक बीएएमसीच्या विद्यार्थ्याला उसने दिलेल्या पैशाच्या वादावरून मित्रानेच दगडाने मारहाण केली. ...

जमिनीवर भरणी करण्याच्या वादात दोघे भाजले! मालवणी चर्चच्या पठाडेवाडीमधील प्रकार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमिनीवर भरणी करण्याच्या वादात दोघे भाजले! मालवणी चर्चच्या पठाडेवाडीमधील प्रकार

Mumbai Crime News: मालवणी गावात जमिनीवर भरणी टाकण्याच्या वादातून सोमवारी सकाळी दोघांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना उचलून जवळच्या शेकोटीमध्ये फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...