तक्रारदार या जोगेश्वरीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ३१ मार्च रोजी दुपारी त्या कांदिवलीमधील त्यांच्या घरी असताना त्यांना अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप नंबर वरून वॉईस कॉल करत तो पोलीस असल्याचे स ...