भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
शोकाकूल वातावरणात अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार ...
Abhishek Ghosalkar Murder Case: या खळबळजनक प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमत ला सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करायला सुरुवात केली आहे. ...
तक्रारदार राघव सोनी हे अंधेरी पश्चिमच्या पेनिसुला पार्क याठिकाणी नोकरी करतात. ...
याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३३२, ३५३,४२७,५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ...
आगाशी यांनी मुलीची समजूत काढल्यावर तिने व्यवस्थित राहून शाळेत जाईन असे मान्य केले. ...
आरोपी मोहसीन लीक अन्सारी उर्फ चिकना (२०) आणि एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले जे गोवंडीचे राहणारे आहेत. ...
शिधा जिन्नसांचा अपहार करत त्याने गोरगरीब जनतेला यापासून वंचित ठेवून शासनाचीही दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. ...