... त्या ३१ मार्च रोजी सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास बुफे काउंटरवर ब्रेकफास्ट करण्यासाठी गेल्या. त्यांनी ओव्हल शेफरमधून ब्रेकफास्ट घेऊन तो बंद करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्याखाली ठेवलेले गरम पाणी हे त्यांच्या डाव्या बाजूकडील कमरेपासून मांडीवर पडल ...
आरोपी कांबळी मरीन लाईन्स परिसरात असलेल्या सी वॉर्डच्या इमारत व कारखाने विभागात कनिष्ठ अभियंता तर पवार हा दुय्यम अभियंता आहे. तर तिसरा आरोपी होडार हा समाजसेवक असल्याचा दावा करतो. ...
तक्रारदार कोमलगिरी राम (३१) हे एसबीआय बँकेत नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार ते त्यांच्या एसबीआय कॉटर्स येथील घरात असताना त्यांना गुगलवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता सर्च करत होते. ...
दोन दिवसानंतर त्याने घोडकेला फोन करत अंधेरी पूर्वच्या तेली गल्ली येथील रमेश मोरे चौक याठिकाणी भेटायला बोलवले. घोडके त्या ठिकाणी पोचल्यानंतर तो इसम त्याला भेटला. ...
याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन्ही आरोपींना नोटीस देण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे अन्य अधिकाऱ्याने नमूद केले. ...