Amravati : राज्यातील १३ आदिवासी बहुल जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची १७ हजार ३३ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब शिक्षण आयुक्त पुणे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या २४ जुलै २०२३ च् ...