lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दिनेश पठाडे

आरटीई सुधारणेला हायकोर्टाने स्थगिती दिली; प्रवेश अर्ज प्रक्रिया थांबवली - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई सुधारणेला हायकोर्टाने स्थगिती दिली; प्रवेश अर्ज प्रक्रिया थांबवली

शिक्षण विभागाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया थांबविली असून, आरटीई पोर्टलवर तशी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले. ...

Washim: चार एकरांतील संत्री ६ वर्षे जपली, कमाई न झाल्याने ‘जेसीबी’ने उपटली - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: चार एकरांतील संत्री ६ वर्षे जपली, कमाई न झाल्याने ‘जेसीबी’ने उपटली

Washim News: पिंपळगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्याने  चार एकरांतील ६ वर्षे जपलेली संत्री कमाई न झाल्यामुळे जेसीबीने ८ मे रोजी उपटून टाकली.  ...

रोहयोचा २६ हजार मजुरांना आधार; गावातच मिळाले काम ! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोहयोचा २६ हजार मजुरांना आधार; गावातच मिळाले काम !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरुपाची कामे सुरू करून मजुरांना गावातच काम उपलब्ध करून दिले जाते. ...

आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१

इंग्रजी शाळेचे ऑप्शन येत नसल्यामुळे प्रतिसाद मिळेना  ...

Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था

Buldhana News: लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे. ...

गॅसच्या भडक्याने घराला आग; अख्ख घर जळून खाक, १० लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गॅसच्या भडक्याने घराला आग; अख्ख घर जळून खाक, १० लाखांचे नुकसान

साखरखेर्डा येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधील एका घराला गॅस शेगडीने भडका घेतल्याने आग लागली आणि पाहता पाहता अख्ख घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...

१७.८२ लाख मतदारांपर्यंत पोहचली व्होटर स्लीप; लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना पत्र - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१७.८२ लाख मतदारांपर्यंत पोहचली व्होटर स्लीप; लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना पत्र

या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, असा संदेश देणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना पाठवले आहे.  ...

अकोल्यातून रिसोडात अवैध दारूचा पुरवठा; वाहनासह मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोल्यातून रिसोडात अवैध दारूचा पुरवठा; वाहनासह मुद्देमाल जप्त

रिसोड येथे पथकाची कारवाई ; अकोला जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल. ...