मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकमतशी बोलताना युतीसाठी ९५ जागां पैकी भाजपाला ६५ तर शिंदेसेनेला १७ जागा देण्याची आणि उर्वरित १३ जागा वाटून घेण्याची तयारी दर्शवली होती. ...
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या वापरल्या जात आहेत. त्या मतदार याद्या मुळात घोटाळ्याच्या असल्याच्या तक्रारी असताना त्याच सदोष याद्यांचा वापर मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी केला गेला आहे. ...