लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल 

फसवणाऱ्या एका बोगस कॉल सेंटर प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे .  ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास

मीरारोड भागातील एका ८ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार करणाऱ्या ५६ वर्षीय आरोपीला ठाणे न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. ...

मीरा-भाईंदरमधून ५ बांगलादेशी अटकेत    - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमधून ५ बांगलादेशी अटकेत   

Mira-Bhayander News: मीरा भाईंदर शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या ४ बांगलादेशी महिला व १ पुरुष अश्या ५ जणांना विविध भागातून अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष ने अटक केली आहे .  ...

बनावट आधार कार्ड बनवून राहणाऱ्या श्रीलंकेतील  हत्येच्या आरोपीला मीरारोडमधून अटक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट आधार कार्ड बनवून राहणाऱ्या श्रीलंकेतील  हत्येच्या आरोपीला मीरारोडमधून अटक 

श्रीलंकन नागरिकांची घुसखोरी देखील समोर आली आहे .  ...

घर वापसी झालेल्या तिघा वरीष्ठ निरीक्षकांची पूर्वीच्या पोलीस ठाण्यातच पुनर्स्थापना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घर वापसी झालेल्या तिघा वरीष्ठ निरीक्षकांची पूर्वीच्या पोलीस ठाण्यातच पुनर्स्थापना

१० पोलीस ठाण्याचे प्रभारी अखेर वपोनि म्हणून कायम ...

मीरा रोडमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली; आतापर्यंत २८ जणांना ६८ लाखांना फसवले! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा रोडमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली; आतापर्यंत २८ जणांना ६८ लाखांना फसवले!

मीरा रोडच्या रामदेव पार्क भागात अनंत एक्झॉरिया इमारतीत टोरेस ज्वेलरी शोरूम उघडण्यात आले होते ...

मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला

Mira Road Crime news: मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरातील शॉपिंग सेंटरमध्ये एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ...

निवडणूक काळात बदली झालेल्या ७ पोलीस अधिकाऱ्यांची मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात घर वापसी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक काळात बदली झालेल्या ७ पोलीस अधिकाऱ्यांची मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात घर वापसी

विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता काळात मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३८ अधिकाऱ्यांच्या ३० ऑक्टोबर रोजी बदल्या झाल्या होत्या. ...