मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेच्या स्थानिक दोघा प्रमुखांनी उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांचे मराठी ऐक्याचे स्वप्न धुळीस मिळवत भाजपा - शिंदेसेनेच्या फायदासाठी मनसेशी दगाबाजी केल्याचा आरोप मीरा भाईं ...
Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पोलीस, पालिका आणि आचार संहिता पथक द्वारे आचार संहितेचे उल्लंघन करून भ्रष्ट मार्ग अवलंबणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असून अश्या भ्रष्ट प्रकारे निवडणुकीत निवडून ...