देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची लस न घेण्याची घोषणा केली असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी देशवासीयांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
दिल्ली ते मेरठ या मार्गादरम्यानच्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या भूयारी मार्गाचे काम चिनी कंपनीला देण्यात आले असून, NCRTC कडून हे कंत्राट देण्यात आले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात डोनाल्ड ट्रम्प जॉर्जियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांवर निकाल बदलण्यासाठी दबाव टाकत होते, असा दावा करण्यात आला आहे. ...
सन २०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे तब्बल २३ हजारांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकूण तक्रारींपैकी एक चतुर्थांश तक्रारी घरगुती हिंसाचाराशी संबंधित होत्या. ...
नोव्हेंबर २०२० मध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारने घोषित केलेला बहुप्रतिक्षित FAU-G प्रजासत्ताक दिनी लॉन्च केला जाणार आहे. या गेमसाठी १० लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन झाले आहेत. ...
पंजाबमधील शाहपूरकंडी गावात बांधण्यात येणारे धरण २०२२ पर्यंत पूर्ण होणार असून, येथे उभारल्या जाणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळू शकतो. ...
०१ जानेवारी २०२१ पासून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. NPCI निवेदन जारी करून यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...