देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना तब्बल १ हजार ३६४ कोटी रुपये देण्यात आले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडून माहिती मागविली होती. ...
अनेकांना आपल्या पीएफ खात्यात नेमकी किती रक्कम शिल्लक आहे? 'पीएफ'वरील व्याज खात्यात जमा होते की नाही? याबाबत माहिती नसते. आता मात्र अगदी घरबसल्या काही सोप्या स्टेप्स वापरून पीएफ खात्यातील जमा रकमेविषयी माहिती मिळू शकते. तसेच आपल्या पीएफ खात्यात पीएफ ज ...
भारतात अनेकविध प्रकारची जैवविविधता आढळून येते. धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शास्त्रीय आणि आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानल्या गेलेल्या तुळशीचे सुमारे १० प्रकार आपल्याकडे आढळून येतात. तुळशीप्रमाणे मंजिरीही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. ...
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या विद्यापीठांमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आता पुन्हा परतता येणार नाही. चीनमधील भारतील दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) जारी करण्यात आलेल्या एका नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले आहे. यामागे चीनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...