लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
Corona Caller Tune: बाप रे बाप, डोक्याला ताप! कोरोना कॉलरट्यूनमुळे दररोजचे नाहक तीन कोटी तास वाया - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Caller Tune: बाप रे बाप, डोक्याला ताप! कोरोना कॉलरट्यूनमुळे दररोजचे नाहक तीन कोटी तास वाया

कोरोना संकटाने देशभरात धुमाकूळ घातला असताना जनजागृतीसाठी कोरोना कॉलर ट्यून तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाची ही कॉलरट्यून आता डोकेदुखी बनत चालली आहे. ...

भाजपची कडवी झुंज होणार बेकार, प. बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी सरकार; सर्व्हेचा अंदाज - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची कडवी झुंज होणार बेकार, प. बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी सरकार; सर्व्हेचा अंदाज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा कल हा गड वाचवण्याकडे असणार आहे, तर भाजप जोरदार मुसंडी मारून पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सी-व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेत ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येईल, असा दावा करण्यात आला आहे.  ...

आनंदाची बातमी! BSNL देणार सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के सूट; वाचा, डिटेल्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आनंदाची बातमी! BSNL देणार सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के सूट; वाचा, डिटेल्स

देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना आता BSNL च्या काही सर्व्हिसेसवर १० टक्के सूट देण्यात येणार आहे. बीएसएनएलने आपला बेस आणखी पक्का करण्यासाठी ही योजना आणल्याचे सांगितले जात आहे.  ...

सिग्नल इफेक्ट! 'मेड इन इंडिया' अॅप Hike बंद; कोट्यवधी युझर्सना फटका - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिग्नल इफेक्ट! 'मेड इन इंडिया' अॅप Hike बंद; कोट्यवधी युझर्सना फटका

Hike बंद झाल्याचा फटका कोट्यवधी युझर्सना बसणार आहे. २०१२ मध्ये Hike Sticker Chat App भारतात लॉन्च करण्यात आले होते. अल्पावधीतच हे अॅप लोकप्रिय झाले होते. ...

"पुढील वेळेस शिवसेना औषधालाही सापडणार नाही"; नारायण राणे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पुढील वेळेस शिवसेना औषधालाही सापडणार नाही"; नारायण राणे

महाराष्ट्रातील १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागत असताना नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांचा गड मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

"कर्नाटकातील एक इंचही जागा देणार नाही"; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ठणकावले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कर्नाटकातील एक इंचही जागा देणार नाही"; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ठणकावले

कर्नाटकातील एक इंचही जागा देणार नाही, असा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत येडियुरप्पा यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.  ...

पॉलिसी मान्य नसेल, तर व्हॉट्सअॅप डिलीट करा; दिल्ली उच्च न्यायालयाचे खडे बोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॉलिसी मान्य नसेल, तर व्हॉट्सअॅप डिलीट करा; दिल्ली उच्च न्यायालयाचे खडे बोल

व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावरील सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. ...

"बालाकोटचा वापर मोदी सरकारने निवडणुकांसाठी केला"; इम्रान खान  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बालाकोटचा वापर मोदी सरकारने निवडणुकांसाठी केला"; इम्रान खान 

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वादात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उडी घेतली असून, मोदी सरकारवर टीका केली आहे. ...