लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
"मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते"; गिरीश बापटांचा टोला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते"; गिरीश बापटांचा टोला

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी, मला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे, असे म्हटले होते. जयंत पाटील यांनी प्रकट केलेल्या सुप्त इच्छेनंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. ...

VI चा दमदार प्लान! अनलिमिटेड कॉल व भरघोस डेटा; जिओ, एअरटेलही सपशेल फेल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :VI चा दमदार प्लान! अनलिमिटेड कॉल व भरघोस डेटा; जिओ, एअरटेलही सपशेल फेल

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनीकडून किफायतशीर प्लान आणले जात आहेत. अशातच VI ने ४४९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे.  ...

ऐकावं ते नवलंच! जिओचा लोगो वापरून विकत होते गव्हाचे पीठ; चौघे अटकेत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलंच! जिओचा लोगो वापरून विकत होते गव्हाचे पीठ; चौघे अटकेत

सूरतमधील एका भागात 'रिलायन्स जिओ'चा लोगो वापरून चक्क गव्हाचे पीठ विकणाऱ्या चौघा जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.  ...

करायला गेले एक... पाकिस्तानात क्षेपणास्त्राची चाचणी करताना स्वत:चीच लोकं झाली जखमी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करायला गेले एक... पाकिस्तानात क्षेपणास्त्राची चाचणी करताना स्वत:चीच लोकं झाली जखमी

एकीकडे जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असताना, पाकिस्तानने शाहीन-३ या क्षेपणास्त्राची चाचणी केली. मात्र, क्षेपणास्त्र रहिवासी भागात शिरल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

सन २०२० मध्ये २१५ दहशतवाद्यांचा खात्मा; अत्याधुनिक शस्त्रांनी सुरक्षादल होणार मजबूत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सन २०२० मध्ये २१५ दहशतवाद्यांचा खात्मा; अत्याधुनिक शस्त्रांनी सुरक्षादल होणार मजबूत

सन २०२० मध्ये खात्मा करण्यात आलेल्यांमध्ये रियाज नायकूसह अनेक वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक डॉ. ए.पी. माहेश्वरी यांनी दिली. ...

इंटरनेट स्पीड यादीत भारताची घसरण; 'हा' देश ठरला जगात नंबर वन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेट स्पीड यादीत भारताची घसरण; 'हा' देश ठरला जगात नंबर वन

मोबाइल आणि ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड रँकिंगमध्ये भारताची मोठी घसरण झाली आहे. स्पीड टेस्ड ग्लोबल इंडेक्स Ookla ने याबाबत एक अहवाल दिला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. ...

अॅमेझॉनला मोठा झटका! रिलायन्स-फ्यूचर ग्रुपच्या कराराला सेबीची मंजुरी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अॅमेझॉनला मोठा झटका! रिलायन्स-फ्यूचर ग्रुपच्या कराराला सेबीची मंजुरी

ऑनलाइन शॉपिंगमध्ये आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (सेबी) फ्युचर ग्रुप आणि रिलायन्सच्या कराराला मंजुरी दिली आहे. ...

पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना कधी देणार कोरोना लस? जाणून घ्या - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना कधी देणार कोरोना लस? जाणून घ्या

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण अभियान हाती घेण्यात आले. ...