मारुती आणि महिंद्राच्या १५ कारवर मोठी सवलत; 'लाखमोला'ची बचत
Published: January 23, 2021 02:42 PM | Updated: January 23, 2021 02:48 PM
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून विविध ऑफर, डिस्काऊंट दिले जात आहे. नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी जानेवारी हा महिना अतिशय फायदेशीर ठरू शकतो. मारुती सुझुकी आणि महिद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांकडून आपल्या विविध चारचाकी वाहनांवर हजारो रुपयांचा भरघोस डिस्काऊंट ऑफर केला जात आहे. जाणून घ्या...