देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच मागणी केली आहे. देशाची एकच राजधानी असण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून, देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून विविध ऑफर, डिस्काऊंट दिले जात आहे. नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी जानेवारी हा महिना अतिशय फायदेशीर ठरू शकतो. मारुती सुझुकी आणि महिद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांकडून आपल्या विविध चारचाकी वाहनांवर हजारो रुपयांचा ...
राजस्थानाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी छापेमारी असल्याचे समोर आले आहे. जयपूर येथे सर्राफा व्यवसायिक, दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या काही ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली. ...
मथुरामधील एका मंडळाकडून श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा, अशी अजब मागणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या संघटनेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्रही पाठवले आहे. ...
पाकिस्तानला कोरोना लस न पाठवल्याबाबत विचारणा केली असता, पाकिस्तानने कोरोना लसीची मागणी केली नाही, म्हणून आम्ही पाठवली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. ...