लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'?

Navgrahanchi Kundali Katha: नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याची वैशिष्ट्ये, गुणधर्म आणि कुंडलीतील प्रभाव यांविषयी जाणून घ्या... ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम?

ज्योतिष हे एक शास्त्र असून, त्याकडे तशा दृष्टीने पाहिल्यास त्याचे महत्त्व आणि वेगळेपण अधिक ठळकपणाने अधोरेखित होऊ शकेल. ...

BLOG: वेगे वेगे जाऊच, पण आता निवांत झोपही घेऊ; Sleeper Vande Bharat ठरणार मैलाचा दगड - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BLOG: वेगे वेगे जाऊच, पण आता निवांत झोपही घेऊ; Sleeper Vande Bharat ठरणार मैलाचा दगड

Sleeper Vande Bharat: आगामी काही दिवसांत स्लीपर वंदे भारत ट्रेन रुळांवर धावताना दिसू शकेल. भारतीय रेल्वेकडून सादर होणारी ही नवी ट्रेन नेमकी कशी आहे? जाणून घ्या... ...

BLOG: अमृत भारत ट्रेन: दुधाची तहान ताकावर; भारतीय रेल्वे, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BLOG: अमृत भारत ट्रेन: दुधाची तहान ताकावर; भारतीय रेल्वे, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती!

Amrit Bharat Express Train: अमृत भारत ट्रेनचे प्रवाशांकडून सध्यातरी स्वागत केले जात आहे. मात्र, भारतीय रेल्वेने नेमके नवीन काय केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

BLOG: रॅपिडएक्स: बुलेट ट्रेनच्या दिशेने एक पाऊल पुढे; ‘वंदे भारत’ विसरायला लावणारी ट्रेन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BLOG: रॅपिडएक्स: बुलेट ट्रेनच्या दिशेने एक पाऊल पुढे; ‘वंदे भारत’ विसरायला लावणारी ट्रेन

RAPIDX Namo Bharat Train: भारतीय रेल्वेच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणजे रॅपिडएक्स ट्रेन. याविषयी जाणून घ्या... ...

BLOG: सरस्वती मावशीने दिलेली बॅग तशीच घेऊन गणपती कैलासावर परततो तेव्हा... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :BLOG: सरस्वती मावशीने दिलेली बॅग तशीच घेऊन गणपती कैलासावर परततो तेव्हा...

कैलासावर घरी परतल्यावर यंदाच्या उत्सवाबाबत काय वाटले, यावर गणपती बाप्पाने टाकलेला स्पॉटलाइट... ...

BLOG: ‘वंदे भारत’ आहे खास, पण तिचाच का अट्टहास? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BLOG: ‘वंदे भारत’ आहे खास, पण तिचाच का अट्टहास?

Vande Bharat Express Train: रेल्वेचे अन्य प्रकल्प प्रतिक्षेत असताना ‘वंदे भारत’ला मात्र प्राधान्य दिले जात आहे. ...

BLOG: सॉरी लोकमान्य... TRPच्या हवेत तुमची 'सिंहगर्जना' हरवली! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BLOG: सॉरी लोकमान्य... TRPच्या हवेत तुमची 'सिंहगर्जना' हरवली!

Lokmanya: सासू-सुनांची भांडणं, कुटुंबातले हेवेदावे, एकमेकांच्या कुरापती काढणं, प्रेम-रोमान्स दाखवणाऱ्या मालिका चवीने बघितल्या जातात, पण महापुरुषांची चरित्रं बघायला प्रेक्षक नाहीत. नेमकं कुणाचं चुकतंय? ...