देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांनी अधिक क्षमतेची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची सुविधा या दोन्ही गोष्टी असणारे स्मार्टफोन्स कमी किमतीत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता अगदी केवळ १० हजार रुपयांमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा असणारे स्मार ...
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून कोरोनाची लस पाठवण्याची विनंती केली आहे. ब्राझीलमध्ये अद्याप लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला नाही. ...
महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही, पिकअप आणि ट्रक यांच्या किमतीत वाढ करण्यात आली असून, तात्काळ प्रभावापासून दरवाढ लागू होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. ...
भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. पीपल्स वैद्यकीय महाविद्यालयात डिसेंबर महिन्यात कोव्हॅक्सिनची ट्रायल झाली होती. ...
गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन झाले. भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. ...
मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी सफला एकादशी नावाने ओळखली जाते. सफला एकादशीचे महत्त्व, व्रतपूजनाचा मुहूर्त, विधी आणि काही मान्यतांबाबत जाणून घेऊया... ...
UIDAI ने काही दिवसांपूर्वी बंद केलेली सेल्फ अपडेट सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू केली आहे. यामुळे आधारकार्डामध्ये कोणताही बदल करण्यासाठी आता केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले जात आहे. ...
कोरोना संकटाच्या काळात माणसासाठी जीवन जगण्याच्या सर्वांत मोठा आहे. यापेक्षा धर्माचा अधिकार मोठा नाही, असे मत मद्रास उच्च न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आले. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. ...