लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
उत्तर प्रदेशात लसीकरण यादीत मोठा घोळ; मृत नर्स आणि निवृत्त डॉक्टरांचा समावेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात लसीकरण यादीत मोठा घोळ; मृत नर्स आणि निवृत्त डॉक्टरांचा समावेश

प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे लसीकरण यादीत मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. १६ जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरण केले जाणार आहे. ...

Sugad Puja On Makar Sankranti मकरसंक्रांतीला 'असे' करा सुगड पूजन; पाहा, योग्य विधी, महत्त्व आणि मान्यता - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sugad Puja On Makar Sankranti मकरसंक्रांतीला 'असे' करा सुगड पूजन; पाहा, योग्य विधी, महत्त्व आणि मान्यता

आपापसातील भांडण, हेवेदावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकरसंक्रांतीचा सण आपणास देतो. सुगड पूजा कशी करावी? योग्य विधी कोणता? जाणून घेऊया... ...

मराठा आरक्षण: केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात भूमिका मांडावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण: केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात भूमिका मांडावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. येत्या २५ जानेवारी २०२१ रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी होणार आहे. ...

दहावी उत्तीर्ण असलेल्यांना उच्च न्यायालयात नोकरीची संधी; १ लाख ७३ हजार रुपयांपर्यंत पगार - Marathi News | | Latest career News at Lokmat.com

करिअर :दहावी उत्तीर्ण असलेल्यांना उच्च न्यायालयात नोकरीची संधी; १ लाख ७३ हजार रुपयांपर्यंत पगार

सरकारी नोकरी भरती प्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी उत्तम संधी आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी १५३ पदे, सिस्टिम अॅनालिस्टसाठी ३ पदे, सिस्टिम मॅनेजरसाठी २ पदे आणि सिनियर प्रोग्रामरचे एक पद भरले जाणार आहे.  ...

नियमित सेवांना स्पेशल दर्जा देऊन रेल्वेची वाढीव दराने वसुली; सुविधांमध्येही कपात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियमित सेवांना स्पेशल दर्जा देऊन रेल्वेची वाढीव दराने वसुली; सुविधांमध्येही कपात

भारतीय रेल्वेकडून नियमित सेवा स्पेशल ट्रेन म्हणून चालवत आहे. यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांकडून त्याच सेवांकरिता जादा रक्कम घेत आहे, अशी बाब समोर आली आहे. ...

नवीन प्रायव्हसी पॉलिसी खटकतेय? 'या' आहेत WhatsApp Account कायमचे डिलीट करायच्या स्टेप्स - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन प्रायव्हसी पॉलिसी खटकतेय? 'या' आहेत WhatsApp Account कायमचे डिलीट करायच्या स्टेप्स

WhatsApp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर कोट्यवधी युझर्स नाराज झाले आहेत. नवीन पॉलिसीमुळे व्हॉट्सअॅपचा चॅट डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. त्यामुळे अनेक जण व्हॉट्सअॅप सोडण्याचा विचार करीत आहेत. व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट केला की, तुमचा डेटा रि ...

आशिष शेलार दिल्लीत शरद पवारांची भेटीला; कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशिष शेलार दिल्लीत शरद पवारांची भेटीला; कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात

भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. ...

CoronaVirus Update गेल्या ६ महिन्यांनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Update गेल्या ६ महिन्यांनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

जून २०२० नंतर प्रथमच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे. ...