लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
राकेश टिकैत यांचे आवाहन; पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पीकावरून फिरवला ट्रॅक्टर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राकेश टिकैत यांचे आवाहन; पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पीकावरून फिरवला ट्रॅक्टर

वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) विविध राज्यांत जाऊन किसान महापंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित ...

नवे रंग, नवे इंजिन! नवी Maruti Suzuki Swift लाँच; मोठमोठ्या SUV चे फिचर्स - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नवे रंग, नवे इंजिन! नवी Maruti Suzuki Swift लाँच; मोठमोठ्या SUV चे फिचर्स

गेल्या काही दिवसांपासून Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जनची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. कंपनी नव्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये नेमके कोणते बदल करते आणि ग्राहकांना कोणत्या नव्या सोयी, सुविधा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर Maruti Suzu ...

सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय; वरिष्ठ नेत्याचा घरचा अहेर  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय; वरिष्ठ नेत्याचा घरचा अहेर 

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०१४ मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केली. मोदी लाटेमुळे २०१९ मधील लोकसभा निवडणुकांमध्येही मोठा विजय भाजपला मिळवता आला. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत ...

आता चार नाही, ४० लाख ट्रॅक्टर येणार; कायदे रद्द न केल्यास संसदेला घेराव: राकेश टिकैत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चार नाही, ४० लाख ट्रॅक्टर येणार; कायदे रद्द न केल्यास संसदेला घेराव: राकेश टिकैत

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर अद्यापही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या झाल्या असल्या, तरी त्यातून ठोस मार्ग निघालेला नाही. आंदोलक शेतकरी कायदा मागे घेण्यावर ठाम आहेत. मात्र, सरकार तयार नाही. याच पार्श्वभूमीवर श ...

गुजरातमध्ये भाजप सुस्साट, 'आप'ची एन्ट्री ठरली काँग्रेससाठी ताप; MIM कडे मतदारांची पाठ - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गुजरातमध्ये भाजप सुस्साट, 'आप'ची एन्ट्री ठरली काँग्रेससाठी ताप; MIM कडे मतदारांची पाठ

गुजरातमध्ये महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी (Gujarat Municipal Corporation Election 2021 Result) सुरू आहे. एकूण ६ महानगरपालिकांमधील ५७६ वॉर्डांमध्ये मतदान घेण्यात आले. ताज्या कलांनुसार, सर्व महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीवर आहे. सुर ...

महाराष्ट्र, राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक कर; धर्मेंद्र प्रधानांचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र, राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक कर; धर्मेंद्र प्रधानांचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलगपणे वाढ करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनदरात वाढ केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोध दर् ...

आत्मनिर्भर भारत! आता पेट्रोल-डिझेल विसरा; शेणापासून तयार करणार स्वस्त इंधन - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आत्मनिर्भर भारत! आता पेट्रोल-डिझेल विसरा; शेणापासून तयार करणार स्वस्त इंधन

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून आता गाईच्या शेणापासून इंधन तयार करण ...

लाल किल्ला हिंसाचाराप्रकरणी आणखी दोघांना अटक; कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ला हिंसाचाराप्रकरणी आणखी दोघांना अटक; कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उसळला. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आणखी दोन जणांना दिल्ल ...