देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.Read more
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्या हिंदी वेबसीरिजमध्ये काम करताना काय अडचणी आल्या. काय शिकायला मिळालं, याविषयी लोकमत फिल्मीशी दिलखुलास संवाद साधला (dnyanada ramtirthkar, commander karan saxena) ...
लोकमत फिल्मीला 'बिग बॉस ओटीटी 3' निमित्त दिलेल्या खास मुलाखतीत अनिल कपूर यांनी त्यांचा फेव्हरेट मराठी चित्रपट सांगितला. याशिवाय लक्ष्मीकांत बेर्डेंची खास आठवणही शेअर केली (laxmikant berde, anil kapoor, bigg boss ott 3) ...