लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
"गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा; नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा; नेमकं काय घडलं?

अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत एक खास किस्सा सांगितला. यात त्यांनी गिरीजा त्यांच्याशी का बोलत नव्हती याचा खुलासा केला (ashok saraf) ...

'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमातील सोयराबाईंचा एक डिलीटेड सीन व्हायरल झालाय ...

'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सर्वांना खास माहिती दिली आहे ...

'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..."

'आई कुठे काय करते' मालिका जर मिळाली नसती तर मधुराणीने काय काम केलं असतं, यावर तिने मौन सोडलंय ...

"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया

मकरंद अनासपुरे सहकुटुंब 'छावा' पाहायला गेले असता त्यांनी केलेलं विधान चर्चेत आहे (makrand anaspure, chhaava) ...

'छावा' गाजवणाऱ्या आशुतोष राणांनी 'या' मराठी सिनेमात केलंय काम; काळजाचा थरकाप उडवणारी कहाणी - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छावा' गाजवणाऱ्या आशुतोष राणांनी 'या' मराठी सिनेमात केलंय काम; काळजाचा थरकाप उडवणारी कहाणी

आशुतोष राणांनी आजवरच्या सिनेकारकीर्दीत एकमेव मराठी सिनेमात काम केलंय. जाणून घ्या या सिनेमाबद्दल. पाहिलात तर नक्की आवडेल ...

"लोक रडले, मिठी मारली, पायाही पडले अन्..."; ;छावा' फेम अभिनेता थिएटरमध्ये गेल्यावर काय घडलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक रडले, मिठी मारली, पायाही पडले अन्..."; ;छावा' फेम अभिनेता थिएटरमध्ये गेल्यावर काय घडलं?

'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेता जेव्हा थिएटरमध्ये गेला तेव्हा काय घडलं याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलाय (chhaava, vicky kaushal) ...

डॉ. अमोल कोल्हे ते शरद केळकर; 'या' कलाकारांनी गाजवली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डॉ. अमोल कोल्हे ते शरद केळकर; 'या' कलाकारांनी गाजवली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

आज शिवजयंती. त्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांची भूमिका आजवर कोणत्या कलाकारांनी साकारली, जाणून घेऊ ...