लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
आशुतोष गोवारीकरांच्या लेकाला पाहिलंय का? लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष गोवारीकरांच्या लेकाला पाहिलंय का? लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो व्हायरल

बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते आशुतोष गोवारीकर यांचा लेक लग्नबंधनात अडकणार आहे (ashutosh govarikar) ...

कंगना राणौत-जावेद अख्तर वाद संपला! अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली- "त्यांनी शब्द दिलाय की..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत-जावेद अख्तर वाद संपला! अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली- "त्यांनी शब्द दिलाय की..."

कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली कायदेशीर लढत आता थांबली आहे. या दोघांमधला वाद कसा मिटला? जाणून घ्या ...

"राजसाहेबांचा फोन आला अन् मी.."; अशोकमामा असं काय म्हणाले की राज ठाकरेंना आवरलं नाही हसू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजसाहेबांचा फोन आला अन् मी.."; अशोकमामा असं काय म्हणाले की राज ठाकरेंना आवरलं नाही हसू

अशोक सराफ यांनी मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जबरदस्त भाषण करुन सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणलं (ashok saraf) ...

चांगलं मानधन मिळूनही दोन मोठे हिंदी प्रोजेक्ट्स सोडले! चैत्राली गुप्ते म्हणाली- "तिथे पैसै आहेत पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चांगलं मानधन मिळूनही दोन मोठे हिंदी प्रोजेक्ट्स सोडले! चैत्राली गुप्ते म्हणाली- "तिथे पैसै आहेत पण..."

मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय असणारी अभिनेत्री चैत्राली गुप्तेने दोन मोठे हिंदी प्रोजेक्टस करायला का मनाई केली? जाणून घ्या (chaitrali gupte) ...

"मोराला पिसारा असतो तसं माणसाला इंग्लिशचा तुरा.."; नागराज मंजुळेंना 'मराठी'विषयी चिंता; म्हणाले- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोराला पिसारा असतो तसं माणसाला इंग्लिशचा तुरा.."; नागराज मंजुळेंना 'मराठी'विषयी चिंता; म्हणाले-

नागराज मंजुळेंनी मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त करणारं मनोगत मांडलं. नागराज यांनी दिलेलं भाषण सध्या चर्चेचा विषय आहे (nagraj manjule) ...

"राज ठाकरे सरांना मी कणा शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा..".; विकी कौशलने सांगितला खास किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज ठाकरे सरांना मी कणा शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा..".; विकी कौशलने सांगितला खास किस्सा

विकी कौशलने काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वांसमोर राज ठाकरेंचा खास किस्सा सांगितला (raj thackeray, vicky kaushal) ...

Sikandar Teaser: "हिसाब नही इन्साफ करने आया हू.."; सलमान खानचा लक्षवेधी स्वॅग, 'कटप्पा'च्या खलनायकाची चर्चा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sikandar Teaser: "हिसाब नही इन्साफ करने आया हू.."; सलमान खानचा लक्षवेधी स्वॅग, 'कटप्पा'च्या खलनायकाची चर्चा

सलमान खानच्या बहुचर्चित 'सिकंदर' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. बातमीवर क्लिक करुन नक्की बघा (sikandar, salman khan) ...

सोनाक्षीला भारतात स्वीमिंग करायची वाटते भीती, म्हणाली- "कोणी लपून माझा..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीला भारतात स्वीमिंग करायची वाटते भीती, म्हणाली- "कोणी लपून माझा..."

सोनाक्षीला भारतात स्वीमिंग करायची का भिती वाटते? अभिनेत्री मोठा खुलासा, काय म्हणाली बघा (sonakshi sinha) ...