Kho-Kho: राष्ट्रीय किशोर-किशोरी 32 व्या खो-खो स्पर्धेत दोन्ही गटांत महाराष्ट्राने डावाने बाजी मारली असून महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकावर एक डाव चार गुणांनी विजय तर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कर्नाटकावर एक डाव सात गुणांनी दणदणीत विजय मिळविला. ...
पुरस्काराच्या मानकरी सुनीताताई भोसले मानवी हक्क अभियानाचे संस्थापक स्मृतीशेष ॲड. एकनाथ आवाड उर्फ जिजा यांच्या प्रेरणेने फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आदिवासी भटक्या समाजात रुजवण्याचे काम गेले वीस वर्षा पासून करीत आहेत. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...
Eknath-Shinde : ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त ...