Solapur News: ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालक १७ नोहेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ...
Solapur News: दूध दरवाढीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने माढा तालुक्यात कुर्डू येथे दीड तास रस्ता रोखून धरला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड व दूध उत्पादक आक्रमक होत शासनाने काढलेल्या तुटपुंज्या दरवाढीच्या अध्यादेशाला दुग्धाभिषेक घालून निषेध नोंदविला. ...
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले. या आंदोलनानंतर सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मकता दाखवली. ...