बैलांची संख्या घटली असून, त्याठिकाणी ट्रॅक्टर आले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे आता बैलाऐवजी ट्रॅक्टर दिसून येत आहेत. ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याची शहराची परंपरा आहे. ...
Buldhana News: पावसाने ओढ दिल्याने पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातही महावितरणच्या लोडशेडिंगचा खोडा निर्माण होत आहे. भारनियमन विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक होऊन ५ सप्टेंबर रोजी येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. ...