परिसंवादात सिनेकलावंतांनी मान्य केली वस्तुस्थिती ...
कोणतीही कामे आमदार, जिल्हाप्रमुखांमार्फत घेऊन या पण बदलीचे काम सांगू नका ...
मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. नंतर ते त्यातून निर्देाष सुटला हा भाग वेगळा. ...
मृद व जलसंधारण विभागात राज्यातील सर्वाधिक रिक्त पदे मराठवाड्यात आहेत. ...
पैठण रोडवरील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्यावतीने पीक व पाणी व्यवस्थापन, पाणीवापराचे तंत्र याविषयी शेतकरी आणि विविध स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देण्यात येते. ...
मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे. ...
दोन शिवसेना होणं शिवसैनिकांना आवडलं नाही. माझ्याही मनाला यातना होतात. ...
मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करा ...