लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

"औरंगजेबचा एवढा तिटकारा तर कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून दाखवा" - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"औरंगजेबचा एवढा तिटकारा तर कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून दाखवा"

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचे भाजपला आव्हान ...

भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

''कर्नाटकात मोदी, शहा यांनी रोड शो केले, त्यांना कोण अडवतोय मात्र जे कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल'' ...

पालखी मिरवणूकीसह युद्ध कलेचे प्रात्यक्षिक; क्रांतीचौकात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालखी मिरवणूकीसह युद्ध कलेचे प्रात्यक्षिक; क्रांतीचौकात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

पालखीत छत्रपती शिवरायांचा छोटा पुतळा होता. पारंपारिक वेशभूषेतील शिवरायांचे मावळे यात सहभागी झाले होते. ...

बदनामीपोटी नवजात मूल टाकून देणारी कुमारीमाता पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदनामीपोटी नवजात मूल टाकून देणारी कुमारीमाता पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेऊन महिला व बालकल्याण समितीच्या आदेशाने ते बाळ संगोपनासाठी बालगृहात ठेवले होते. ...

गल्लीतील वादातून रक्त सांडले; जुन्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गल्लीतील वादातून रक्त सांडले; जुन्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

आरोपी आणि मृत दोघेही एकाच गल्लीत राहतात ...

५ हजार महिलांमध्ये एक रुग्ण; घाटी रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रियेने 'तिचे' वैवाहिक जीवन सुकर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५ हजार महिलांमध्ये एक रुग्ण; घाटी रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रियेने 'तिचे' वैवाहिक जीवन सुकर

दुर्मिळ आजाराने विवाहिता होती त्रस्त, अखेर शासकीय रुग्णालयाने दिला दिलासा ...

सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळाले प्रमोशन; काही तासांच्या कामानंतर कृषी संचालक म्हणून निवृत्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळाले प्रमोशन; काही तासांच्या कामानंतर कृषी संचालक म्हणून निवृत्त

कृषी विभागातील संचालक पदासाठी पदोन्नतीसाठी पात्र असताना बढतीचे आदेश काढण्यात टाळाटाळ केली जात होती. ...

Video: जेसीबीच्या धक्क्याने फुटली जलवाहिनी; २५ फुट उंच उडाले फवारे, लाखो लिटर पाणी वाया - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: जेसीबीच्या धक्क्याने फुटली जलवाहिनी; २५ फुट उंच उडाले फवारे, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीचा पाणीपुरवठा विस्कळीत ...