लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

स्वेच्छानिवृत्तीनंतर काय करणार? अखेर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी केला उलगडा... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वेच्छानिवृत्तीनंतर काय करणार? अखेर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी केला उलगडा...

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे ४ जुलै रोजी प्रशासकीय सेवेतून कार्यमुक्त होत आहेत. ...

चिंताजनक! दोन महिन्यांत वैजापूर तालुक्याची भूजलपातळी साडेतीन मीटरने घटली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंताजनक! दोन महिन्यांत वैजापूर तालुक्याची भूजलपातळी साडेतीन मीटरने घटली

गतवर्षीच्या अतिवृष्टीनंतरही चिंता; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी ०.९१ मीटरने घटली ...

स्तुत्य उपक्रम! आता डिजिटल सातबारा मिळणार शासनाच्या ‘उमंग’ मोबाइल ॲपवर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्तुत्य उपक्रम! आता डिजिटल सातबारा मिळणार शासनाच्या ‘उमंग’ मोबाइल ॲपवर

मोबाइल ॲपवर उपलब्ध सातबारा केव्हाही आणि कुठेही डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. ...

खबरदार ! गहू, तूर व उडीद डाळीची साठेबाजी कराल तर... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खबरदार ! गहू, तूर व उडीद डाळीची साठेबाजी कराल तर...

बाजारात गहू ३० रुपये ते ६० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे, तर तूर आणि उडीद डाळीचे दरही वाढले आहेत. ...

एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात ...

प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू

वाळूमाफियांनी ‘साखळी’ करून १६० वाळूपट्ट्यातील वाळू उचलून डेपोपर्यंत नेण्यासाठी निविदाच भरल्या नाहीत. ...

शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले; जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले; जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

राज्यसरकार कुचकामी असल्याने शेतकऱ्यांना तेलंगणात कांदा विक्री करावी लागत आहे ...

शासनाचे प्रयत्न तोकडे; मराठवाड्यात पाच महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाचे प्रयत्न तोकडे; मराठवाड्यात पाच महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे. ...