लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले; अब्दीमंडीचे सरपंच, उपसरपंच अपात्र - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले; अब्दीमंडीचे सरपंच, उपसरपंच अपात्र

याप्रकरणी दाखल अपीलावर निर्णय देताना विभागीय आयुक्तांनी सरपंच आणि उपसरपंच पती, पत्नीला पदावर राहण्यास अपात्र ठरविणारा आदेश दिला. ...

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या

शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट योजना सुरू केली आहे. ...

हर्षवर्धन जाधव यांना दिलासा; जामीन रद्द करण्याचा सरकारीपक्षाचा अर्ज हायकोर्टाने फेटाळला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्षवर्धन जाधव यांना दिलासा; जामीन रद्द करण्याचा सरकारीपक्षाचा अर्ज हायकोर्टाने फेटाळला

गंभीर गुन्हा न करण्याच्या अटीवर न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांना जामीन दिला होता. ...

तहसिलदार ज्योती पवार यांच्या निलंबनाच्या आदेशाला 'मॅट'ची स्थगिती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहसिलदार ज्योती पवार यांच्या निलंबनाच्या आदेशाला 'मॅट'ची स्थगिती

तहसीलदार पवार यांच्या निलंबनाच्या आदेशाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट)न्यायमूर्ती पी.आर.बोरा यांनी स्थगिती दिली. ...

१ रुपया भरून राज्यातील ७२ लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा, मोजकेच दिवस बाकी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१ रुपया भरून राज्यातील ७२ लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा, मोजकेच दिवस बाकी

आर्थिक चणचणीमुळे शेतकरी पीक विमा उतरविण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात आल्यानंतर गतवर्षी राज्य सरकारने एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. ...

किरीट सोमय्यांविरोधात ‘आरसा पाहा’ आंदोलन; उबाठा सेना महिला आघाडीची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किरीट सोमय्यांविरोधात ‘आरसा पाहा’ आंदोलन; उबाठा सेना महिला आघाडीची जोरदार घोषणाबाजी

राजकीय पक्षाचा मोठा नेता एवढा किळसवाणा प्रकार कसा करतो? अशा व्यक्तींना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही ...

ऑरिकमधील उद्योगांना १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिकमधील उद्योगांना १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार

शेंद्रा ऑरिक सिटीतील ऑरिक हॉलला सोलार सिस्टीमद्वारे वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

सहा टप्पे, ९२ कोटींचा निधी; तब्बल ४५ वर्षांनंतर होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा टप्पे, ९२ कोटींचा निधी; तब्बल ४५ वर्षांनंतर होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती

जागतिक बँकेने धरणाच्या दुरुस्तीसाठी ९२ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही निधी पडून असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १ मार्च रोजी प्रकाशित केले होते. तेव्हापासून ड्रीप योजनेच्या फायलींना वेग आला. ...