लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

महापालिका निवडणुकीसाठी भाजप निर्णय घेणार असाल तर आम्हीही घेऊ: संजय शिरसाट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीसाठी भाजप निर्णय घेणार असाल तर आम्हीही घेऊ: संजय शिरसाट

'एमआयएम'शी दोन हात करायचे असेल तर एकत्र निवडणुका लढवावी लागेल; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे भाजपला उत्तर ...

उद्धवसेनेला आणखी एक धक्का; मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेला आणखी एक धक्का; मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांचा शिंदेसेनेत प्रवेश

पक्षाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी  शिंदेसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे सेनेत खळबळ उडाली. ...

कडाक्याच्या थंडीत कार्यालयाबाहेर झोपले; आदिवासी विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडाक्याच्या थंडीत कार्यालयाबाहेर झोपले; आदिवासी विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय येथे धरणे धरली आहेत. ...

धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याशिवाय संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही -संभाजीराजे छत्रपती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याशिवाय संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही -संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती यांनी बीड आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले. ...

'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

प्रत्येक पदाधिकारी यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र होते. ...

‘टोयाेटा’,‘जेएसडब्ल्यू’,‘अथर’ने जमिनीची शंभर टक्के रक्कम ऑरिकला भरली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘टोयाेटा’,‘जेएसडब्ल्यू’,‘अथर’ने जमिनीची शंभर टक्के रक्कम ऑरिकला भरली

ऑरिक सिटीत येऊ घातलेल्या कंपन्यांकडे उद्योग जगताचे लक्ष ...

छत्रपती संभाजीनगरात एनआयएची धाड; एकाला घेतले चौकशीसाठी ताब्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात एनआयएची धाड; एकाला घेतले चौकशीसाठी ताब्यात

एटीएसच्या कार्यालयात त्याची दिवसभर चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी होणार इंडस्ट्रियल टाऊनशिप; पहिला टप्पा मराठवाड्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी होणार इंडस्ट्रियल टाऊनशिप; पहिला टप्पा मराठवाड्यात

पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात चार इंडस्ट्रियल टाऊनशिप उभारण्यात आला आहे ...