लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

औरंगाबादच्या जागेसाठी शिंदेसेनेकडे तीन इच्छुक, मुख्यमंत्री उद्या निर्णय घेणार: संजय शिरसाट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या जागेसाठी शिंदेसेनेकडे तीन इच्छुक, मुख्यमंत्री उद्या निर्णय घेणार: संजय शिरसाट

महाविकास आघाडी सोबत असलेल्या उद्धव सेनेने हिंदुत्व सोडले आहे, उबाठा म्हणजे मतासाठी लाचार झालेली जमात ...

अंबादास दानवे यांची शिवसेना नेतेपदी निवड, मराठवाड्यातील जागां निवडून आणण्याची जबाबदारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबादास दानवे यांची शिवसेना नेतेपदी निवड, मराठवाड्यातील जागां निवडून आणण्याची जबाबदारी

नेतेपदी नियुक्ती करून ‘मातोश्री’ने अंबादास दानवे यांना चंद्रकांत खैरे यांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. ...

'औरंगाबादची जागा शिवसेनेचीच, तयारीला लागा'; मुख्यमंत्र्यांचा पदाधिकारी, नेत्यांना संदेश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबादची जागा शिवसेनेचीच, तयारीला लागा'; मुख्यमंत्र्यांचा पदाधिकारी, नेत्यांना संदेश

मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री विमानतळावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा ...

किशनचंद तनवाणी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; समर्थकांना विविध पदे बहाल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किशनचंद तनवाणी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; समर्थकांना विविध पदे बहाल

छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्गत दोन-तीन गट सक्रिय आहेत. ...

सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

तुम्हाला चापलूसी करणारी शिवसेना हवी होती, तुमच्या सोबत असलेल्या बंडखोर शिवसेनेला तुम्ही दहा जागा दिल्या, त्यांचे उमेदवार हे तुम्हीच ठरवता. ...

उमेदवारी जाहीर करण्याचा महायुतीचा मुहूर्त टळला; इच्छुकांचे देव पाण्यात, कार्यकर्तेही कंटाळले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारी जाहीर करण्याचा महायुतीचा मुहूर्त टळला; इच्छुकांचे देव पाण्यात, कार्यकर्तेही कंटाळले

जागेचा गुंता न सुटल्याने शिंदेसेना आणि भाजपमधील इच्छुकांना पंचांगातील या शुभमुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडता आला नाही. ...

संदीपान भुमरेंचे विमान उडणार का ? शिरसाटांच्या कार्यालयात 'टेक ऑफ'ची तयारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संदीपान भुमरेंचे विमान उडणार का ? शिरसाटांच्या कार्यालयात 'टेक ऑफ'ची तयारी

उमेदवार कोणीही असो, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केला. ...

नाना पटोलेंनी अपमान सहन करण्याऐवजी घरवापसी करावी, आ. संजय शिरसाट यांचा सल्ला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाना पटोलेंनी अपमान सहन करण्याऐवजी घरवापसी करावी, आ. संजय शिरसाट यांचा सल्ला

'औरंगाबाद, नाशिकची जागा शिवसेनेचीच आहे.' ...