लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

औरंगाबादला २२ वर्षांनी मिळाला स्वत:चा पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे मोठी जबाबदारी   - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादला २२ वर्षांनी मिळाला स्वत:चा पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे मोठी जबाबदारी  

सूतगिरणी चौकातील संपर्क कार्यालयासमोर समर्थकांनी फटाके फोडून आणि ढोल वाजवून जल्लोष केला. ...

‘पीएफआय’च्या राज्य अध्यक्षांना अटक, दोन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पीएफआय’च्या राज्य अध्यक्षांना अटक, दोन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

एटीएसचे अधिकारी राज्य अध्यक्षांची चौकशी करीत होते. आज अखेर त्यास अटक करण्यात आली. ...

शिवतीर्थावर ठाकरे तोफ धडाडणार; उच्च न्यायालयाची विरोधकांना चपराक: अंबादास दानवे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवतीर्थावर ठाकरे तोफ धडाडणार; उच्च न्यायालयाची विरोधकांना चपराक: अंबादास दानवे

विधान परिषद विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांची विरोधकांवर टीका  ...

औरंगाबादेत हायप्रोफाईल किडनॅपींग; पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत हायप्रोफाईल किडनॅपींग; पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण

खळबळजनक घटना : छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारात थरार ...

खाकी वर्दीवर खाकीचाच हात, औरंगाबादेत पोलिसानेच केली पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाकी वर्दीवर खाकीचाच हात, औरंगाबादेत पोलिसानेच केली पोलिसांना धक्काबुक्की

रात्रीउशिरा पानटपरीजवळ थांबण्यास केला मज्जाव केल्याने आला राग ...

हैदराबादला जाण्यासाठी ध्वजारोहणाची वेळ बदलली, हा मराठवाड्याचा अपमान: चंद्रकांत खैरे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबादला जाण्यासाठी ध्वजारोहणाची वेळ बदलली, हा मराठवाड्याचा अपमान: चंद्रकांत खैरे

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यानी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्राम कार्यक्रमाची औपचारिकता 15 मिनिटात पूर्ण केल्याचे दिसून येते. ...

कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतप्त, कुलगुरूंविरोधात मांडणार हक्कभंग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतप्त, कुलगुरूंविरोधात मांडणार हक्कभंग

Ambadas Danve: डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रम  पत्रिकेत नाव नसल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षानेते अंबादास दानवे संतप्त झाले आहे ...

मराठा महिलांबद्दल अपशब्द काढणाऱ्या पोलिस निरीक्षक किरण बकाले विरुद्ध मराठा क्रांती मोर्चाची  पोलिसांत तक्रार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा महिलांबद्दल अपशब्द काढणाऱ्या पोलिस निरीक्षक किरण बकाले विरुद्ध मराठा क्रांती मोर्चाची  पोलिसांत तक्रार

या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री देण्यात आली.  ...