गंगापूर, वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कडा कार्यालयासमोर निदर्शने ...
हम भी कुछ कम नही, हे जगाला दाखविणाऱ्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशामध्ये छत्रपती संभाजीनगरातील सीटीआर कंपनीत तयार झालेल्या कॅपॅसिटर्सचा वापर करण्यात आला होता. ...
या योजनेत गतवर्षी मधुमक्षिका पालन आणि शेततळे योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते. ...
अनेक वर्ष शिवसेनेत एकत्र काम केलेले आ. प्रदीप जैस्वाल आणि शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांची मैत्री जगजाहिर आहे. ...
कर्जवाटप झाल्यानंतर तीन वर्षांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात अनुदानाची ही रक्कम अदा करण्यात येते ...
कृषी विभाग करणार कारवाई : बीड, औरंगाबाद आणि जालन्यात आढळले ५६ बोगस बियाणे ...
विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवेंचा शासनाला इशारा ...
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवेंची मिश्किल टिका ...