बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
एकमेकांवर घणाघाती टीका करणारे दोन नेते अचानक गुप्तपणे भेटल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, फडणवीसांसोबतच्या या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ...
हैदराबादच्या संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मात्र बंगळुरू आणि कोलकातासोबतचे सामने गमावल्यानंतरही हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर काहीसा बिनधास्त असून, त्याने कोलकात्याकडून झालेल्या पराभावाचं कारणही सांगितलं आहे. ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाने भाजपाशी उभा दावा मांडत एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, अकाली दलाने एनडीए सोडल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहेत. ...
या लढतीत कोलकात्याच्या संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली होती. वरुण चक्रवर्तीने टिच्चून मारा करत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला. ...
भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. ...