लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
..तर ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होणार अटक, त्या अकाउंट्सवरून मोदी सरकार आक्रमक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :..तर ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होणार अटक, त्या अकाउंट्सवरून मोदी सरकार आक्रमक

Indian Government Vs Twitter : सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर आणि केंद्र सरकारमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. ...

राज्यातील अजून एक सहकारी बँक संकटात, आरबीआयने पैसे काढण्यावर घातली बंदी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यातील अजून एक सहकारी बँक संकटात, आरबीआयने पैसे काढण्यावर घातली बंदी

Banking Sector News : बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांना बचत किंवा चालू खाते तसेच अन्य कुठल्याही खात्यामधून जमा रकमेमधील कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी नसेल. ...

आता हात न लावता ग्राहकांना एटीएममधून काढता येणार पैसे, अशी असेल संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता हात न लावता ग्राहकांना एटीएममधून काढता येणार पैसे, अशी असेल संपूर्ण प्रक्रिया

Contactless money withdrawal : आता एटीएमधारकांना कुठल्याही प्रकारचा स्पर्श टाळत एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत. ...

LIC Aadhaarshila Policy : रोज २९ रुपयांची बचत करा आणि सुरक्षित भविष्यासह लाखो रुपये रिटर्न मिळवा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC Aadhaarshila Policy : रोज २९ रुपयांची बचत करा आणि सुरक्षित भविष्यासह लाखो रुपये रिटर्न मिळवा

LIC Aadhaar shila Policy : आजच्या काळात महिलांसाठीही अशी गुंतवणूक करणे विशेष गरजेचे बनले आहे. त्यामुळे त्या केवळ आर्थिकदृष्ट्या सशक्त बनणार नाहीत तर त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या पद्धतीने उचलता येणार आहेत. ...

अखेर नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, शाहनवाज हुसेन यांच्यासह या १७ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, शाहनवाज हुसेन यांच्यासह या १७ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Bihar Government Cabinet Expansion : सरकार स्थापन करताना झालेल्या शपथविधीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अगदी मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर आता तब्बल ८४ दिवसांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच  विस्तार झाला ...

या कंपनीने केली १२० टक्के बंपर नफ्याची कमाई, तरीही मोदी सरकारला तिच्याच विक्रीची घाई - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या कंपनीने केली १२० टक्के बंपर नफ्याची कमाई, तरीही मोदी सरकारला तिच्याच विक्रीची घाई

BPCL News : या कंपनीने तिसऱ्या तीमाहीत १२० टक्के नफ्याची कमाई केली आहे. मात्र असे असले तरी केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या यादीत ही सरकारी कंपनी सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. ...

पंजाबमध्ये काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

Punjab Politics News : पंजाबमध्ये सध्या पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतदानापूर्वी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ...

अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख

garden of Ghulam Nabi Azad's residence : आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यासोबतच बागकामातील कौशल्याचाही विशेष उल्लेख केला. ...