या कंपनीने केली १२० टक्के बंपर नफ्याची कमाई, तरीही मोदी सरकारला तिच्याच विक्रीची घाई
Published: February 10, 2021 08:33 AM | Updated: February 10, 2021 08:40 AM
BPCL News : या कंपनीने तिसऱ्या तीमाहीत १२० टक्के नफ्याची कमाई केली आहे. मात्र असे असले तरी केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या यादीत ही सरकारी कंपनी सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.