बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
People sacrificed their lives to save the ark of covenant : मिळत असलेल्या माहितीनुसार सुमारे ८०० जणांना मारण्यात आले आहे. अनेक दिवसांपर्यंत रस्त्यांवर त्यांचे मृतदेह पडून होते. ...
Coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यातील वाढत्या कोरोनावरून आता राजकारणालाही जोर आला आहे. ...
coronavirus in India : जगभरात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, भारतातही कोरोनाची अजून एक लाट आली आहे. चिंतेची बाब म्हणजे कोविड-१९ च्या नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण देशातील विविध भागात सापडत आहेत. ...
india vs england 3rd test : अहमदाबादमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर आणि दिवस-रात्र असा खेळ होणार असल्याने भारतीय संघात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळलेल्या काही खेळाडूंना या सा ...
MNS expressed doubt over the growing number of corona patientsin Maharashtra : राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या मुद्द्यावरून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...
Farmer protest News : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनाही जागोजागी विरोधाचा सामना करावा लागत आहे. ...
coronavirus: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे गेल्या वर्षभरापासून देशातील जनता त्रस्त आहे. ( rapid antigen test kits) यादम्यान, कोरोनाकाळात विविध प्रकारचे घोटळेही समोर येत आहेत. (Big scam in corona testing in Bihar) ...