Nashik News: काठे गल्ली सिग्नलकडून भाभानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका धार्मिकस्थळाचे वाढीव अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शनिवारी (दि.२२) हटविले. सकाळी सात वाजेपासून याठिकाणी पोलीस, मनपाचा लवाजमा दाखल झाला होता. ...
अंजनेरी फाट्यावर समोरून आलेल्या सुसाट कारची गुरूवारी (दि.१९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यावेळी रस्त्यालगत उभा असलेला गुजरात येथील भाविकालाही या वाहनांची धडक बसली. ...