lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अझहर शेख

नाशिकमध्ये झोपडपट्टीत आगडोंब; गोरगरीब कुटुंबांचा संसार बेचिराख, तिघे जखमी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये झोपडपट्टीत आगडोंब; गोरगरीब कुटुंबांचा संसार बेचिराख, तिघे जखमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. ...

नाचताना हटकल्याच्या रागातून नाशिकमध्ये युवकाचा टोळक्याने केला खून - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाचताना हटकल्याच्या रागातून नाशिकमध्ये युवकाचा टोळक्याने केला खून

सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहे. ...

तीन वर्षांत गुंतवणूक दुप्पट होणार असल्याचे सांगून २० लोकांना २ कोटींचा गंडा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन वर्षांत गुंतवणूक दुप्पट होणार असल्याचे सांगून २० लोकांना २ कोटींचा गंडा

शेअर मार्केटिंगचा असाही फंडा ...

नाशिकच्या वनक्षेत्रात ४६ हातपंप असलेले पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांसह मानवाची तहान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या वनक्षेत्रात ४६ हातपंप असलेले पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांसह मानवाची तहान

उन्हाच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या असून वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे जंगलांमध्ये असलेल्या वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ...

नाशिकमध्ये सावकाराने १० लाखांचे कर्ज देऊन तीन कोटींची मालमत्ता हडपली! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये सावकाराने १० लाखांचे कर्ज देऊन तीन कोटींची मालमत्ता हडपली!

बंगल्याच्या बांधकामासाठी फिर्यादी जगन्नाथ उर्फ जगन श्रावण पाटील (५०,रा.कर्मयोगीनगर) यांनी देवरे याच्याकडून दहा लाख रुपयांचे कर्ज १०टक्के व्याजदराने घेतले होते. ...

मालेगाव, लोणी, चाळीसगावच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना 'मोक्का'; १६ गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा दणका - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव, लोणी, चाळीसगावच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना 'मोक्का'; १६ गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा दणका

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नाशिक शहर पोलिसांसह नाशिक परिक्षेत्रातील पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. ...

नाशिकमध्ये घोरपडीची ७८१ लिंगे अन् २० किलो इंद्रजालची तस्करी रोखली; ' डीआरआय'चा सापळा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये घोरपडीची ७८१ लिंगे अन् २० किलो इंद्रजालची तस्करी रोखली; ' डीआरआय'चा सापळा

नाशिक : जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात घोरपडीची लिंग व इंद्रजालची तस्करी होणार असल्याची माहिती भारत सरकारच्या ... ...

कपडे खरेदीसाठी दुचाकीने जाताना नाशिकमध्ये डाव्या कालव्यात बुडून युवकाच्या मृत्यू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कपडे खरेदीसाठी दुचाकीने जाताना नाशिकमध्ये डाव्या कालव्यात बुडून युवकाच्या मृत्यू

कालव्याला आवर्तन सोडल्यामुळे पाण्यात वाहत त्याचा मृतदेह रविवारी (दि.१४) दुपारी म्हसोबा मंदिराच्या पटांगणाजवळ सापडला. मुंबईहून आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या सुजयवर काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...