वडील बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे नोंदच नसल्याची माहिती त्यांना समजल्याने शेरॉँन यांनी उत्तर गोव्याहून थेट सातपूरला पोलीस ठाण्यात हजेरी लावून १९९४सालापासून त्यांचे वडील ब्रिगेन्सा बेपत्ता असल्याची कायदेशीर तक्रार शनिवारी दुपारी नोंदविली. ...
आदिवासी जमातीला कलागुणांची देणगी उपजतच असते. वारली चित्रकलेपासून लाकडी कामट्यांद्वारे विविध प्रकारच्या वस्तूनिर्मितीची हस्तक लाही त्यांना अवगत असते. ...
या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेवर होणार नाही तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल, ...
भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील. ...
बिबट्या सुसाट सुरक्षित जागेच्या शोधात धावत असताना एक- दोन नव्हे तर तब्बल चार लोकांवर त्याने हल्ला केला. यामध्ये नेमका दोष कुणाचा? त्या पाहुण्या बिबट्याच्या की त्याला बिथरविण्यासाठी गोंधळ माजविणाऱ्या ‘बुध्दीमान’ समजल्या जाणा-या प्राण्याचा...हा प्रश्न ...